संत गाडगे महाराज विचारमंच महाराष्ट्र राज्य आयोजित, नवीन सभासदांची निवड,


 आज २६ नोव्हेंबर २०२१ रोजी संध्याकाळी ८.०० वाजता गूगल मीट वर संत गाडगे महाराज विचारमंच महाराष्ट्र राज्य आयोजित, नवीन सभासदांची निवड, मंचाच्या लोगोचे अनावरण,राज्यसमिती सदस्यांचे चर्चासत्र, आणि संविधान दिनानिमित्त कविसंमेलन.



रूपरेषा

संविधान पूजन  आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रतिमा पूजन - डॉ.खं.र.माळवे(तज्ञ सल्लागार)

संत गाडगे महाराज प्रतिमा पूजन -मा. गजानन राखोंडे (उपाध्यक्ष)

प्रास्ताविक - मा.अर्चनाताई नेवकर (सहसचिव )

लोगोचे ऑनलाईन अनावरण -प्रा.डॉ. रजनीताई लुंगसे(तज्ञ सल्लागार)

संविधान दिनानिमित्त मनोगत - मा.संजय स्वर्गिय (स्विकृत सदस्य तथा जेष्ठ इतिहास तज्ञ)

मा.सीमाताई भांदर्गे (स्विकृत सदस्या)


नवीन सभासदांची निवड आणि चर्चेचे मुद्दे मांडतील - मा.रणजित पवार (संस्थापक/कार्याध्यक्ष)



कविसंमेलन - 

अध्यक्ष -मा. राजेश साबळे - ओतुरकर

प्रमुख - पाहुणे 

मा.भारतीताई लखमापुरे(सहसचिव)

मा.अजबसिंग गिरासे ( सहकोषाध्यक्ष)

मा.सरलाताई मोते (संघटक)

सहभाग - सर्व सन्माननीय राज्यसमिती सदस्य

सूत्रसंवादक - मा.कविताताई काळे(सचिव)

आभार प्रदर्शन -मा. सुरेशकुमार बोरकर(विदर्भ प्रसिद्धी प्रमुख)

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या

  1. निनावी३:१८:०० AM

    The most enduring symbol of the Norse - titanium arts
    › tj-metal-arts › tj-metal-arts The most enduring symbol of the Norse - titanium jancasino.com arts · The most enduring symbol 벳 인포 of the Norse mens titanium wedding bands - titanium 온라인 바카라 사이트 arts · The most enduring symbol 토토 사이트 of the Norse - titanium arts.

    उत्तर द्याहटवा