श्री.विजय जोशी (विजो) यांची निमंत्रित कवी म्हणून साहित्य मंडळाने निवड केली.

 




नाशिक येथे ३, ४ आणि ५ डिसेंबर रोजी होऊ घातलेल्या ९४ वे अ.भा.मराठी साहित्य संमेलनात कवी गझलकार श्री.विजय जोशी (विजो) - डोंबिवली यांची निमंत्रित कवी म्हणून साहित्य मंडळाने निवड केली आहे. याबद्दल साहित्यिक जगतातून कवी विजो यांचं सर्वत्र कौतुक होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या