महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार" सन्मानपत्र, सन्मानचिन्ह व शाल देऊन सन्मानित



इमेज इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड्स यांच्या विद्यमाने कौतुक सन्मान रेकॉर्ड सोहळा रविवारी नुकताच मराठी ग्रंथ संग्रहालय, ठाणे येथे गुणवंत कामगार पुरस्कार प्राप्त श्री. तानाजी निकम यांना मा. श्री. दीपक जोशी (चित्रपट अभिनेते), मा. सौ. मानसी राणे (समाजसेविका), मा. श्री. विजय जाधव (ठाणे गृह विभाग विशेष) मा. डॉ. भूपेंद्र संखे (साहित्यिक), मा. श्री. भरत खांडेकर (समाजसेवक) यांच्या प्रमुख उपस्थितीत "महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार" सन्मानपत्र, सन्मानचिन्ह व शाल देऊन सन्मानित करण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या