नुकताच रविवार, २३ नोव्हेंबर २०२५ रोजी मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय, दादर मध्ये प्रितगंधा फाउंडेशन मुंबई चा दशकपूर्ती सोहळा संपन्न झाला. या निमित्त राज्यस्तरीय कवी संमेलनचे भव्य आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याला प्रमुख पाहुणे डॉ.अतुल राठोड, समाजसेवक, डॉ. राम शिंदे, श्री अशोक कांबळे, साहित्यिक, नागपूर, डॉ. अलका नाईक, साहित्यिक, ज्येष्ठ समाजसेवी, मानसोपचार तज्ञ, आणि प्रितगंधा फाउंडेशन, मुंबई चे अध्यक्ष श्री संतोष महाडेश्वर, उपाध्यक्ष श्री संतोष तावडे, सचिव डॉ.शीतल मालुसरे, रायगड जिल्हा अध्यक्षा, कर्तव्य दक्ष पोलीस मित्र फाउंडेशन कार्यकारी सदस्य, श्रीमती स्वाती आफळे या सर्वांच्या उपस्थितीत



0 टिप्पण्या