आमदार सतेज उर्फ बंटी पाटील हस्ते गुणवंत कामगार राजेंद्र कांबळे समाजभूषण पुरस्काराने सन्मानित

                



 मुंबई ,प्रतिनिधी, राज्य गुणवंत कामगार असोसिएशन महाराष्ट्र व जागृत नागरिक सेवा संस्था महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने राजश्री छत्रपती शाहू महाराजांच्या जयंती निमित्त कार्याला ईश्वर मानणाऱ्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते यांना राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा मुख्य सभागृह शाहू स्मारक भवन दसरा चौक कोल्हापूर येथे मान्यवर मा. आमदार  सतेज उर्फ बंटी पाटील विरोधी पक्षनेते विधानसभा परिषद महाराष्ट्र राजयोगिनी ब्रह्मकुमारी सुनंदा दीदी जी विभागीय प्रमुख पुणे व गोवा यांच्या हस्ते सन्मानचिन्ह सन्मानपत्र शाल पुष्पगुच्छ देऊन गुणवंत कामगार श्री राजेंद्र ज्ञानदेव कांबळे यांना मोठ्या थाटात सत्कार करण्यात आला त्यावेळी उपस्थित मान्यवर मा. जयवंत आसगावकर, आमदार शिक्षक मतदार संघ मा. डॉ.रविकांत पाटील चेअरमन  केंद्रीय श्रमिक शिक्षा एम. बोर्ड पुणे मा. विशाल घोडके सहा कामगार कोल्हापूर मा. अनिल  म्हमाने अध्यक्ष निमित्य विचार मंच कोल्हापूर मा.विजय शिंगाडे कामगार कल्याण अधिकारी कोल्हापूर मा.सुरेश केसरकर अध्यक्ष राज्य गुणवंत कामगार असोसिएशन संजय ससाणे, भगवंत माने, अनिता काळे ,अवचित माने, शिवाजी चौगुले ,महादेव चक्के, संभाजी थोरात, रूपाली निकम, श्रीकांत माजगावकर ,उपस्थिती होते अध्यक्ष सुरेश केसरकर मनोगत करताना आम्ही संस्थेच्या वतीने श्री राजेंद्र कांबळे यांची निवड 2025 चा वर्षाचा पुरस्कार बहाल करताना अत्यानंद होत आहे.



    प्रेरणा आणि प्रोत्साहन जीवनात विशेष उंची गाठण्यासाठी शक्तीवर्धकाचे करतात म्हणून आपल्या गुणवत्तेबद्दल आदर करणाऱ्या आणि आपल्या गुणांची कदर करणाऱ्या आमच्या संस्थेने आपली विशेष दखल घेतल्यामुळे  हे सन्मानपत्र आपणास बहाल करण्याची अनमोल संधी आम्हाला प्राप्त झालेली आहे आपण आपल्या क्षेत्रात करीत असलेल्या कार्य व लेखनीय कौतुकास्पद व प्रशासकीय आहे असेच आहे या कार्यात मान्यवरांच्या शुभहस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे आपले दमदार तसेच दिमागदार वाटचालीस आमच्या लाख लाख शुभेच्छा त्यावेळी जेष्ठ पत्रकार प्रभाकर कांबळे सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र जाधव, तुळशीदास सोनके ,दीपक शिंगारे सहकार भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले मुंबई गुणवंत कामगार बाळकृष्ण तावडे, संजय तावडे , केरबा डावरे ,प्रसन्न पावसकर, दत्तात्रेय शिरोडकर ,भरत सपकाळ , संपत तावरे, अनिल तावडे. आदी मान्यवरांनाही राष्ट्रीय व राज्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राजेंद्र कांबळे यांचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या