दशावतार कलाकार प्रशांत मेस्त्री यांचे विजेच्या धक्क्याने निधन...

 




एक दुर्दैवी घटना : दशावतार कलाकार प्रशांत मेस्त्री यांचे विजेच्या धक्क्याने निधन...

कणकवली,ता.०१: दशावतार नाट्यकलेमध्ये आपल्या उत्कृष्ट स्त्री भूमिकांसाठी ओळखले जाणारे दिग्‍गज कलाकार प्रशांत रामचंद्र मेस्त्री (वय ५० रा. हरकुळ खुर्द सुतारवाडी) यांचे विजेच्या धक्क्याने दुपारी निधन...

आयुष्याच्या अर्ध्या वयातच दशावतारातील हिरा स्त्रि भूमिका साकारणारा प्रशांत मेस्त्री हरपला. दशावतार कलेतील  कलाकारांमध्ये एक न भरून येणारी ही पोकळी निर्माण झाली आहे. कलाकार आणि प्रेक्षकांमध्ये ही बातमी समजल्यावर अतीव दुःख झाले. 



त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हिच ईश्वर चरणी प्रार्थना 


लोकसत्यवाणी न्यूज च्या वतीने भावपुर्ण श्रद्धांजली 

💐🌷💐🙏🏻🙏🏻

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या