हरवलेल्या व्यक्तीला शोधण्यासाठी शर्तीचे प्रयत्न....

  




हरवलेला व्यक्ती


कल्याण पूर्व, आडीवली गावातील शिवाजी बाळकृष्ण करगुटकर हे १६ जुलै २०२५ रोजी सकाळी २.०० वाजता घरी बाहेर पडले आणि त्यानंतर ते घरातून गायब झाले आहेत. कुटुंबीय आणि मित्रमंडळींनी त्यांचा शोध घेतला, परंतु त्यांचा काहीही ठावठिकाणा लागलेला नाही.


शिवाजी कर्गुटकर यांच्या अंगावर सफेद रंगाचे शर्ट आणि काळ्या रंगाची पॅंट होती. त्यांनी घरातून बाहेर पडताना कोणत्याही प्रकारची ओळखपत्रं किंवा इतर वस्त्र घेतलेली नाहीत.


कृपया कोणाला त्यांचा काहीही माहिती मिळाल्यास कळवावे. संपर्कासाठी कल्याण-डोंबिवली मानपाडा पोलीस स्थानकाशी किंवा संबंधित कुटुंबीयांशी संपर्क साधावा.


संपर्क

9137583618

9930014963

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या