प्रजासत्ताक अमृत गौरव पुरस्कार समिती, महाराष्ट्र राज्य आयोजित प्रजासत्ताक अमृत गौरव पुरस्कार सोहळा २०२४ नुकताच मुबंईत नॅशनल लायब्ररी सभागृह मध्ये डॉ. बाळासाहेब तोरस्कर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.यावेळी मुख्य संयोजन समितीचे प्रा. नागेश हुलावळे (संस्थापक, अध्यक्ष वर्ल्ड व्हिजन ),उदघाटक डॉ. ख र. माळवे (उपाध्यक्ष महाराष्ट्र पर्यटन व कला सांस्कृतिक महोत्सव समिती ),
डॉ.सुकृत खांडेकर (संपदाक दैनिक प्रहार ),रमेश पाटील (लेखन अन मी साहित्य समूह ), प्रमोद सूर्यवंशी (साप्ताहिक आम्ही मुंबईकर ), योगेश हरणे (काव्ययोग काव्यसंस्था पूणे ), सर्जेराव पाटील (बी.पी.ई सोसायटी बांद्रा ),डॉ. डेरीक एंजल्स (नासा शास्रज्ञ),प्रमोद महाडिक (सचिव नॅशनल लायब्ररी ),पद्मश्री डॉ. जी. डी यादव (अध्यक्ष राष्ट्रीय विज्ञान संस्था भारत सरकार ) आदी पाहूणे उपस्थित होते.
यावेळी सामाजिक, शैक्षणिक, कला, साहित्य, पत्रकारिता आदी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना विविध पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी प्रमुख मान्यवर व्यक्तीच्या हस्ते
दत्ता खंदारे (आदर्श संपादक प्रजासत्ताक अमृत गौरव पुरस्कार),शशिकांत सावंत- जीवन गौरव पुरस्कार,डाॅ. रेवती आळवे- आदर्श समाजसेविका पुरस्कार,
शब्दश्री विलास देवळेकर- साहित्यरत्न पुरस्कार,
सौ. पुजा अभय काळे- आदर्श निवेदिका पुरस्कार,
अमोल धडके (आदर्श संपादक प्रजासत्ताक अमृत गौरव पुरस्कार),
श्री दिपक कदम- आदर्श शिक्षक पुरस्कार,यांना सन्मानित करण्यात
अक्षरश्री विलास देवळेकर यांनी नावावरुन केलेली कविता फ्लॅक्स, पुरस्कार्थींचे लक्ष वेधून घेत होते.
आणि बऱ्याच जणांनी त्या कवितेसोबत फोटोही काढले.


.jpeg)
.jpeg)


0 टिप्पण्या