लेखक, दिग्दर्शक विलास शांताराम गुरव यांच्या "जयहिंद" या लघुचित्रपटाला एका महिन्यात पाच पुरस्काराने सन्मानित


 लेखक, दिग्दर्शक विलास शांताराम गुरव यांच्या "जयहिंद" या लघुचित्रपटाला एका महिन्यात पाच पुरस्काराने सन्मानित 


कल्याण डोंबिवलीला ठाणे विभाग  लेखक. दिग्दर्शक. श्री. विलास शांताराम गुरव. आणि निर्माती. सौ. अक्षता विलास गुरव. यांच्या "  जयहिंद  "  या पहिल्या लघुचित्रपटाला एक महिन्याच्या आत 5 पुरस्कार देण्यात आले आहेत. त्यातलं पहिलं पारीतोषिक हे प्रिप्रेस गावा भुसावळ कडून एक गोड आठवण म्हणून सन्मानचिन्ह देण्यात आले आहे . दिनांक 26/01/2022 . आणि दुसरं पारितोषिक देवगिरी शॉर्ट फिल्म फेस्टिवल जळगाव सत्कार सोहळा " जयहिंद "  सर्वोत्कृष्ट मध्ये निवड श्री. योगेश सोमण. आणि श्री. आकाश लामा यांच्या उपस्थितीत. सन्मानचिन्ह देण्यात आलं. नंतर. देवगिरी शॉर्ट फिल्म तर्फे " आई बाबा " ह्या शॉर्ट फिल्मला. कथा दोन भावा मधील हृदय स्पर्शी कथा आहे. ह्या कथेला. सन्माचिन्ह देण्यात आले आहे.नंतर आर्यारवी एंटरटेनमेंट प्रस्तुत राष्ट्रीय लघुचित्रपट महोत्सव ( वर्ष1ले ) शॉर्ट फिल्म " मै चोर नही हू " उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. दिनांक 26/03/2023. आणि त्या नंतर निर्मिती. सौ. अक्षता विलास गुरव. मराठवाडा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल माननीय श्री. अनील कुमार शिंप्पी. दिनांक 17/09/2023.शॉर्ट फिल्म " आई बाबा " बेस्ट राईटर. पुरस्कार देण्यात आला. बेस्ट ऍक्टरेस. असे 5 पुरस्कार देण्यात आले आहेत. त्या नंतर " बाबा मुझे माफ कर दो " ह्या कथेला बेस्ट कन्सेप्ट पुरस्कार देण्यात आला आहे. त्यानंतर .आताच झालेल्या बुलडाणा नेशनल शॉर्ट फिल्म फेस्टिवल. माननीय. श्री. भास्कर वाडेकर. 07/04/2024 . निर्माती. सौ. अक्षता विलास गुरव. यांच्या 3 शॉर्ट फिल्मला पारितोषिक देण्यात आली आहे.  1 ) " मला आई होयचं आहे "ह्या शॉर्ट फिल्मला बेस्ट राईटर असे पारितोषिक देण्यात आले आहे.  2) " बाबा मुझे माफ कर दो " या शॉर्ट फिल्मला "  बेस्ट कन्सेप्ट असे पारितोषिक देण्यात आले आहे . 3) " माझा मारत्या कुठे आहे " . ह्या शॉर्ट फिल्मला " बेस्ट डायरेक्टर आणि बेस्ट राईटर. असे पुरस्कार देण्यात आले आहेत. आणि आता माननीय. श्री.महेश्वर भिकाजी तेटांबे सर. शनिवारी 20/04/2024 आर्यरावी एंटरटेनमेंट  उपरोक्त प्रोडक्शनच्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवाचेऔचित्य साधून विशेष गौरव प्रदान सोहळा आणि लघुपट पुरस्कार सोहळाचे आयोजन करण्यात आले असून. आपल्या दोन शॉर्ट फिल्म आल्याआहेत 1) " मला आई होय व्हायचं आहे " आणि 2 ) " बाबा मुझे माफ कर दो " या लघुपटांना " प्रबोधनात्मक लघुपट " म्हणून पुरस्कार देण्यात आलेले आहेत. याशिवाय ZEE9 टीव्ही फेस्टिवल माननीय. श्री. अरुण गराड. या फेस्टिवल मध्ये आपल्या दोन शॉर्ट फिल्म विनर आहेत. 


    1) " बाबा मुझे माफ कर दो "  ह्या शॉर्ट फिल्म चा पहिला क्रमांक आला आहे. हे घोषित झाले आहे.  आणि  2) " आई बाबा " ह्या शॉर्ट फिल्म चा दुसरा नंबर घोषित झाला आहे. आणि याचा पुरस्कार. निर्मिती. सौ. अक्षता विलास गुरव. आणि लेखक. दिग्दर्शक श्री. विलास शांताराम गुरव.यांना हा पुरस्कार माननीय.सर श्री. सचिन पिळगावकर.  आणि  माननीय.सर श्री. महेश कोठारे यांच्या हस्ते देण्यात येणार आहे.  हा पुरस्कार सोहळा दिनांक 05/01/2024.ला होणार होता. पण माननीय श्री. महेश कोठारे सरांची तारीख मिळाली नाही. त्यामुळे हा पुरस्कार सोहळा. दिनांक  20/ 03/2024. वर होणार होता. पण माननीय श्री. महेश कोठारे सिरांनी पुन्हा तारीख दिली नाही. त्या मुळे हा फेस्टिवल पुढील तारीख मिळे पर्यंत पुढे ढकलन्यात आला आहे. आणि या तीन वर्ष निर्मिती. सौ. अक्षता विलास गुरव . यांनी गरीब नवीन कलाकार. मुलं. मुली. या मुलांला विनामूल्य शॉर्ट फिल्म मध्ये संदी देऊन त्यांना पुढे जाण्यासाठी You Tube वर  Akshata Art  नावा चा चॅनल चालू करून त्यांना एक छोटासा प्लॅटफॉर्म चालू करून दिला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या