डॉ. श्रीकांतजी शिंदे यांचे डोंबिवली शहरात भेटीदरम्यान महायुतीच्या कार्यकर्त्यांनी केले जल्लोषात स्वागत*


डॉ. श्रीकांतजी शिंदे यांचे डोंबिवली शहरात भेटीदरम्यान महायुतीच्या कार्यकर्त्यांनी केले जल्लोषात स्वागत* 


लोकसभा निवडणूकीतील प्रचार दौरा दरम्यान कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी आज 26 एप्रिल 2024 रोजी डोंबिवली पश्चिम गणेश नगर येथे आगमन झाले. त्यावेळी कार्यर्कत्यांनी जल्लोषात फटाक्यांची आतिषबाजी आणि ढोलताशांच्या गजरात श्रीकांत शिंदे यांचे स्वागत करण्यात आले. 


143 विधानसभा डोंबिवली शहर अध्यक्ष सुरेशजी जोशी साहेब तसेच इतर महायुतीतील राष्ट्रवादी अजित दादा गटाचे प्रमुख पदाधिकारी मिलिंद गणेश भालेराव,गोवर्धन भोईर,कुणाल सुरेश जोशी,शशिकांत तांडेल, सुकनराज राठोड,सुनील फलदेसाई,तुषार मानकामे, भरत गायकवाड,धनराज तांबोस्कर, तुषार म्हात्रे,मंगेश जाधव,दीपक ठाकूर,,विनोद दीक्षित, अश्वजित काठे, दिपेन जोशी,अजय शर्मा, कृपा यादव, अनिल गांगुर्डे, समीर भोईर,अविनाश बेंनके,श्री कृष्ण कापडे,राजेश खलाटे, राजेश गुजर, संतोष सोनवणे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस,जिल्हाअध्यक्ष तुषार म्हात्रे. राष्ट्रवादी युवक काँग्रेस,जिल्हा सरचिटणीस निमेश प्रभाकर पाटील, युवक अध्यक्ष - डोंबिवली शहरचे  शशिकांत म्हात्रे, तसेच शिवसेना शहर डोबिवली शहर अध्यक्ष राजेश मोरे,उपशहर अध्यक्ष राजेश कदम,बिजेपी चे माजी सभापती व नगरसेवक विकासजी म्हात्रे, बिजेपीचे कांबळे साहेब, बीजेपी चे मनीष साहेब, उद्योगपती प्रदीप जोशी साहेब, उद्योगपती अशोक काटे साहेब, समाजसेेवक बाळा म्हात्रे व सर्व पक्षाच्या अध्यक्षा व प्रमुख महिला पदाधिकारी उपसथित होत्या.







टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या