भावस्पर्शी कौटुंबिक "मातृत्व" या नाटकाचा दुसरा प्रयोग संपन्न

 



भावस्पर्शी कौटुंबिक "मातृत्व" या नाटकाचा दुसरा प्रयोग संपन्न 


लेखिका वैजयंती सिन्नरकर..लिखित दिग्दर्शक.... चिन्मय मायदेव..सहायक दिग्दर्शक... रोशनी देवरे. व इतर सर्व नवोदित कलाकार यांच्या अथक प्रयत्नातून पुन्हा एकदा मातृत्व ना नाटकाचा दुसरा प्रयोग डोंबिवली पूर्व येथील ब्लॉसम इंटरनॅशनल स्कूल येथे २० एप्रिल २०२४ रोजी असंख्य नाट्य रसिकांच्या उपस्थीतीत संपन्न झाला.



या नाटकाचा प्रयोग पाहण्यासाठी प्रमुख पाहुणे..समाजसेविका स्नेहा जंगम,सिनेनाट्य अभिनेत्री सुविज्ञा भदान व मॉडेल गुनेश्वरी प्रसाद...यांची उपस्थिती होती. या नाटकाची त्यांनी तोंडभरून कौतुक केले. हे नाटक म्हणजे समाजाला एक प्रेरणा देणारे असे नाटक आहे. या नाटकाचे अनेक  प्रयोग व्हावेत, नव्हे तर होतील. अशी उपस्थित पाहुण्यांनी आपापली मतं व्यक्त केली.


यावेळी "मातृत्व" या नाटकामध्ये २४ ते २५ कलाकार होते. त्यांची नावे 

 चिन्मय मायदेव

 संजना जंगम  

 प्रेरणा नेवरेकर 

 सुभाष चव्हाण 

 उषा खन्ना 

  पुनम शहा 

 पौर्णिमा शिंदे 

 सायली कांबळे 

 श्लोक दिसले  

 दीपेश बाबर

 मोक्षा दोषी...

 रोशनी देवरे 

 स्मिता भिमनवार  

 रसिका ठेंडगे 

 स्वरा पाटील

 प्रीती पोलेकर 


 स्वरा पोलेकर 

 अर्णा कांबळे..

 सुप्रिया कुंभार 

 भूमिका आंगवलकर

 मनस्वी मोरिये.

अश्विनी सचिन काचरे 

 अनन्या देवधर 

 ओवी देवधर...

असे अनेक नवोदित कलाकारांनी आपली भूमिका वटवण्यासाठी उत्कृष्ट प्रयत्न केलेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या