आयोजक अष्टविनायक क्लासेस आरे कॉलनी, आदर्श नगर, गोरेगाव (पूर्व) लयभारी साहित्य समुहाचे समूह संचालक प्रमोद सूर्यवंशी आणि महेश सोनावले यांनी आयोजन करून कवी संमेलन पार पाडले.
प्रेम कविता , स्वतंत्र दिनाच्या कविता ,गीतांना गाऊन कवितेचा सर्व जणांनी आनंद घेतला मनमोकळ्यापणाने आस्वाद घेऊन मज्जा आली.कवी संमेलन असावे तर अस म्हणत. लयभारी कवी संमेलन झालं .
सर्वानी कविता सादरीकरण करून कवी संमेलनाची शान वाढवली. तसेच मुंबई, ठाणे, नवीमुंबई, पालघर जिल्हातुन उपस्थिती हे सर्व मान्यवर होते.
पत्रकार भारत कवितेके, प्रमोद सूर्यवंशी, महेश सोनावले, सरोज गाजरे, कल्पना म्हापुसकर , प्रदीप बडदे, कल्पना बिहारे , सचिन राणे, जूचंद्र सर्वानी सहभागी होऊन कवितेचा आस्वाद घेतला सर्व मान्यवरांचे हार्दिक आभार .
0 टिप्पण्या