तिरंगा माझा

 

 

  अमृतमहोत्सवी
स्वातंत्र्य दिनी
घरोघरी तिरंगा
राष्ट्रीय प्रतीक

तिरंगा माझा प्राण
आमुची शान
आकाश व्यापी छान
भारत महान

तिरंगा माझा
फडके गगनचुंबी
उंचच उंच
निळ्या नभी

तिरंगा माझा
सदैव प्रेरणादायी
राष्ट्रीय ध्वज
अस्मितेचे प्रतीक

- सुभाष राघू आढाव
    गोवंडी, मुंबई
मो. ७४९९४१३०८६

 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या