खेडमधील कोरेगाव ग्राम देवतेच्या मंदिराचा पाचवा वर्धापन दिन सोहळा

 खेडमधील कोरेगाव ग्राम देवतेच्या मंदिराचा पाचवा वर्धापन दिन सोहळा




खेेड  - ( १८ फेब्रुवारी )

खेेड तालुक्यातील कोरेगावचे ग्राम दैवत श्री देव धावजीबावा, काळकाई, बाकाई, मंदिराचा पाचवा वर्धापन दिन उद्या शनिवार १९ फेब्रुवारी रोजी कोरोना नियमावलीचे पालन करत पार  पडणार आहे 


यादिवशी काकड आरती,श्रींचे आगमन,श्रींचा अभिषेक व पूजा, सत्यनारायण महापूजा, महाआरती,मंदिराला पालखी,प्रदक्षिणा,महाप्रसाद,महिलांचा हळदी कुंकू, भजन ,महाआरती,भजनाचा जंगी सामना (डबल बारी)असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.तरी भाविकांनी मोठ्या संख्येने  कोरोना नियमांचे पालन करून उपस्थित राहून तीर्थ प्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन कोरेगाव ग्राम सेवा मंडळ मुंबईतर्फे  केले आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या