सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील नरडवे घोलानवाडी येथील जागृत देवस्थान असलेले श्रीब्राह्मण देवालयातील सप्ताहाहोत्सव १२ फेब्रुवारी रोजी संपन्न
सप्ताहाहोत्सवा निमित्ताने श्री ब्राह्मण देवाच्या दर्शनासाठी सिंधुदुर्ग जिल्हा परिषद माजी अध्यक्ष, व भाजपा तालुका उपाध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांनी येऊन देवदर्शनाचा लाभ घेतला होता, माजी सभापती व नरडवे गावचे माजी सरपंच सुरेश शांताराम धवळ तसेच माजी सरपंच प्रभाकर ढवळ, नरडवे धरणग्रस्त समन्वय समिती मुंबई चे अध्यक्ष सुरेश सहदेव ढवळ, माजी सरपंच अनिल धवळ, माजी शिक्षक प्रकाश सावंत, व इतर अनेक मान्यवर उपस्थित होते, गोट्या सावंत यांचे ही देवालय कमिटी च्या वतीने प्रमुख मान्यवरांचे स्वागत करण्यात आले
काय म्हणाले चला तर पाहू
0 टिप्पण्या