राजेंद्र सावंत यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षकेतर कर्मचारी सेवारत्न पुरस्काराने सन्मानित

 राजेंद्र सावंत यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षकेतर कर्मचारी सेवारत्न पुरस्काराने सन्मानित



वृत्त:मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी(महाराष्ट्र राज्य-रजि-ट्रस्ट) यांच्या विद्यमनाने गुणिजन गौरव पुरस्कार महासंमेलनात श्रीमती पी ऐन दोषी महिला महाविद्यालय,मुंबई-घाटकोपरचे कर्मचारी राजेंद्र मधुकर सावंत यांना यंदाचा 'राज्यस्तरीय आदर्श शिक्षकेतर कर्मचारी सेवारत्न पुरस्काराचे मानकरी ठरले.सदर पुरस्कार वितरण सोहळा दि-१५फेब्रुवारी 2022 रोजी दादर माटुंगा सांस्कृतिक भवन,दादर(प.),मुंबई येथे पार पडला ह्या समारंभात महाराष्ट्रातील उपस्थित दिग्विज मान्यवर सुप्रसिद्ध विचारवंत,लेखक,पत्रकार, कवी कीर्तनकार श्यामसुंदर महाराज सोन्नर आळंदीकर,साहित्यिक रमेश आव्हाड,इंटरनेशनल एज्युकेशनल आयकॉन सौ.हेमाली जोशी यांच्या शुभ हस्ते प्रधान करण्यात आला.राज्यस्तरीय आदर्श शिक्षकेतर कर्मचारी सेवारत्न पुरस्काराचे मानकरी ठरलेले राजेंद्र मधुकर सावंत यांनी सामाजिक, साहित्य, कला,आर्ट्स,फिल्म,नाट्य,संगीत,पत्रकारीत्या आणि शासकीय सेवेत मोलाचे योगदान दिलेले असून आज पर्यंत तीनशेहून सन्मान पुरस्कार प्राप्त झालेले आहेत त्यांनी 2021 मध्ये हिंदुस्थान बुक ऑफ रेकॉर्ड,ग्लोबल टेलेंट रेकॉर्ड मध्ये नोंदही झाली आहे यंदाचा भारतातील मानाचा साहित्य पुरस्कार ऑर्थर ऑफ द इअर 2021चा ही प्राप्त झाला ह्या सर्व कार्यशैलीची दखल मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी(महाराष्ट्र राज्य) यांनी घेऊन यंदाचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षकेतर कर्मचारी सेवारत्न पुरस्कार 2021 चा देऊन सन्मानित करण्यात आले टिटवाळा शहरात वास्तव्यात असलेले राजेंद्र सावंत यांचे पंचक्रोशीत कौतुकाचा वर्षाव होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या