प्रकाश आंबेडकराना ऐक्याचा अध्यक्ष केल्यास त्यांच्या अध्यक्षतेखाली काम करण्याची माझी तयारी
-केंद्रीय मंत्री रामदास आठवले
कल्याण ( शंकर जाधव ) काही दिवसापूर्वी रिपाई नेते प्रा. जोगेंद्र कवाडे आले होते. प्रकाश आंबडेकर यांना सोडून ऐक्य करीत असल्याचे वक्तव्य केले होते. या वक्तव्यावर रामदास आठवले यांनी जोगेंद्र कवाडे हे आमचे ज्येष्ठ नेते आहे. ऐक्याची भूमिका चांगली आहे. ऐक्य व्हावे या मागणीला पाठिंबा आहे. प्रकाश आंबडेकर यांच्याशिवाय ऐक्य व्हावे या मागणीशी मी सहमत नाही. त्यांना डावलून ऐक्य करणे अर्थ नाही अस माझं मत आहे,प्रकाश आंबेडकराना ऐक्याचा अध्यक्ष केल्यास त्यांच्या अध्यक्षतेखाली काम करण्याची माझी तयारी आहे ,वंचित बहुजन आघाडीने चांगली मतं घेतली ,मात्र मत खाण्याच्या राजकारणामुळे समाजाचा फायदा होणार नाही ,त्यासाठी निवडून येत सत्ता मिळवणं आवश्यक आहे,मतं खाण्याच्या प्रकाश आंबेडकरांच्या राजकारणाला माझा विरोध आहे ,मतं खाण्याच्या राजकारणा पेक्षा मत घेऊन निवडुन येण्याचं राजकारण करण्याबाबत प्रकाश आंबेडकरांनी विचार करणं आवश्यक असल्याचा सल्ला आठवले यांनी दिला
बाईट रामदास आठवले ( केंद्रीय मंत्री )

0 टिप्पण्या