राहुल ढेंबरे पाटिल यांना राज्यस्तरीय आदर्श युवा महाराष्ट्र युथ आयडाँल समाजरत्न पुरस्कार -२०२१

 



दि.१४(आळे)- शिवप्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक तथा प्रदेशाध्यक्ष श्री.राहुल ढेंबरे पाटिल यांना राज्यस्तरीय आदर्श युवा महाराष्ट्र युथ आयडाँल समाजरत्न पुरस्कार -२०२१ प्राप्त झाला त्याबद्दल सत्कार करण्यात आला.

तसेच इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती जिल्हा गुणवत्ता यादीत कु.भक्ती नितीन पाडेकर व कु.स्वरा संदीप पाटील कु-हाडे यांनी यश संपादन केले.

तसेच श्री.सचिन जगन्नाथ कु-हाडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दिव्यांग सेल जुन्नर तालुका सचिवपदी निवड झाली. त्याबद्दल आळे लवणवाडी येथील  ग्रामस्थांकडून सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला .

उपस्थितांमध्ये युवा नेते अजितभाऊ लेंडे व त्याच्या समवेत आलेले त्याचे सहकारी यांनीही हार्दिक अभिनंदन करून सर्व सत्कारमुर्तीना  पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या