नूतन विद्यालयात कोरोना गो बॅक भव्य पतंग....

 नूतन विद्यालयात कोरोना गो बॅक भव्य पतंग....



सन.१९२७ मध्ये सायमन कमिशन गो बॅक स्वातंर्‍य सेनानींनी आकाशात पतंग उडवुन घोषणा दिल्या होत्या.तेंव्हापासुन आजतागायत पतंग उडविण्याची प्रथा सुरू झाली.

कल्याण मधील नूतन विद्यालयाचे कलाशिक्षक श्रीहरी पवळे सर आणि विद्यार्थ्यांनी १२ फुट बाय १८फुट आकाराचा कल्याण मधील सर्वात मोठा पतंग तयार करून शाळेच्या इमारतीवर लावला  आहे.

विद्यार्थी,पालक,शिक्षक ही कलाकृती पाहुन कौतुक करीत आहे.शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.रेश्मा सय्यद मॅडम आणि संस्थेचे पदाधिकार्‍यांनी श्री.पवळे सर व विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे.ह्या ऊपक्रमामुळे कल्याणकरांचा कौतुकाचा विषय झाला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या