भारताचे सुपुत्र जनरल बिपिन रावत यांचे हेलिकॉप्टर दुर्घटनेत दुःखद निधन..
डोकलाम प्रकरणी भूतानमध्ये भारतीय सैन्य घुसवून चीनला मागे जाण्यास भाग पाडणारे.. सर्जिकल स्ट्राईक करून पाकिस्तानचं थोबाड फोडणारे लद्दाकमध्ये चीनला जशास तसं उत्तर देणारे आणि आपल्या कर्तुत्वाच्या जोरावर शत्रूंच्या मनात धडकी भरवणारे भारताचे सुपुत्र जनरल बिपिन रावत यांचे हेलिकॉप्टर दुर्घटनेत दुःखद निधन..
बिपीनजी आपल्या राष्ट्रसेवेला त्रिवार वंदन...!
जय श्रीराम... भावपूर्ण आदरांजली.
0 टिप्पण्या