कोरोनाच्या प्रदीर्घ कालांतरा नंतर उमेश नगर गोपीनाथ चौक येथे उत्तकृष्ट पद्धतीने प्रकाश लब्दे प्रस्तुत भगवती दशावतार नाट्य मंडळ याचे दशावतारी नाटय प्रयोग आयोजन समाजसेवक शिवसैनिक अनमोल मात्रे व बाळा ऊर्फ गोरखनाथ म्हात्रे यांच्या वतीने आयोजित करण्यात आले. उमेशनगर, देवीचा पाडा, गोपीनाथ चौक व गरीबाचा वाडा महाराष्ट्र नगर येथील सर्व नाट्यरसिकांनी नाटकाचा आस्वाद घेतला.

0 टिप्पण्या