५१ व्या स्वराज ट्रॅक्टर वितरण

 ५१ व्या स्वराज ट्रॅक्टर वितरण





देवळाली प्रवरा - ११ डिसेंबर 

राहुरी फॅक्टरी येथील साई धनलक्ष्मी ट्रॅक्टर च्या दालनातून १५१ व्या स्वराज ट्रॅक्टरचे आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस व देवळाली हेल्प टीमचे अध्यक्ष दत्ता कडू पाटील यांचे हस्ते वितरण करण्यात आले. 

      राहुरी फॅक्टरी येथील स्वराज ट्रॅक्टर चे अधिकृत विक्रेते असलेले साई धनलक्ष्मी ट्रॅक्टर्स च्या  दालनातून आज स्वराज  744 XT चे आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस व  देवळाली हेल्प टीम चे अध्यक्ष दत्ता कडू पाटील यांचे हस्ते उंबरे येथील प्रगतशील शेतकरी गोरख मुरलीधर ढोकणे यांना वितरित करणेत आला. प्रसंगी प्रगतिशील  शेतकरी अरुण ढुस,  धनलक्ष्मी ट्रॅक्टर्सचे विष्णुपंत गिते पाटील, स्वराज गिते पाटील, सेल्स ऑफिसर शेतकरी बांधव हजर होते..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या