किल्ले सोन गडावरील ऐतिहासिक प्राचीन तोफ पुन्हा किल्ले सोन गडावर
सिधुदुर्ग जिल्यातील कुडाळ तालुका मु पोस्ट सोनवडे घोडगे येतील हा सोनगड. किल्ले सोनगडावरी 800 किलो वजनाची प्राचीन ऐतिहासिक तोफ 150 वर्षांपूर्वी तत्कालीन राज्य कर्त्यांच्या दुर्लक्षामुळे गडनदीच्या खोऱ्यात 1000 फूट खोल दरीत पडलेली होतो ,सदर तोफ पुन्हा किल्ले सोन गडावर आणण्याची मोहीम कोल्हापूर येथील मावळा प्रतिष्ठान व शिवाज्ञ प्रतिष्ठान गेले 2 दिवस चालू होती, आज तिसऱ्या दिवशी सदर तोफ किल्ले सोन गडावर आणण्यात मावळ्यांच्या प्रयत्नांना यश आले, गड संवर्धनाचे विविध उपक्रम राबवणाऱ्या मावळा प्रतिष्ठान व शिवाज्ञ प्रतिष्ठानच्या सर्व मावळ्यांचे किल्ले सोन गडावर या मोहिमेत सहभागी होत सोनवडे गावाचे वतीने ,व श्रीक्षेत्र सोनवडे पर्यटन विकास संस्थेचे नारायण गावडे व श्री दाजी पवार यांनी आभार मानले,

0 टिप्पण्या