सुलभा वसंत चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित राज्यस्तरीय किल्लेबांधणी स्पर्धा किल्लेसम्राट २०२१

 सुलभा वसंत चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित राज्यस्तरीय किल्लेबांधणी स्पर्धा किल्लेसम्राट २०२१

वर्ष ३रे, आयोजक श्री. प्रशांत आंबडसकर, सुलभा वसंत चॅरिटेबल ट्रस्ट (संस्थापक/ अध्यक्ष)



सध्या आपल्या किल्लेसम्राट स्पर्धेत कल्याण डोंबिवली आणि आसपासच्या विभागातीलच नाही तर शहापूर, ठाणे, मुंबई, पेण, पनवेल, पुणे, कोल्हापूर, नागपूर आणि सोलापूर अशा विभागातून पूर्ण महाराष्ट्रातून स्पर्धक सहभागी झाले आहेत.

.

स्पर्धेत अग्रस्थानी असलेल्या २५ किल्ल्यांची नावे आणि त्यांचे व्हिडिओ किल्लेसम्राट च्या क्रेझी ऍप आणि युट्युब वरील वहिनी वर प्रदर्शित केले जाणार आहेत. तसेच निवडक स्पर्धकांच्या किल्ल्यांचे व्हिडिओ ही याच वाहिनीवर पाहायला मिळतील.


स्पर्धेचे अंतिम फेरीचे परीक्षण व्हिडिओ द्वारे केले जाणार आहे.


किल्लेसम्राट २०२१ च्या विजेत्यांची नावे २६ जानेवारी ला घोषित करण्यात येतील.

व विजेत्यांचा बक्षीस वितरण सोहळा १९ फेब्रुवारी २०२२ ला शिवजयंती ला करण्यात येईल.

स्पर्धेसाठी रु. ८८८८/- ची रोख पारितोषिके व सन्मानचिन्हे बक्षीस म्हणून ठेवण्यात आली आहेत.

प्रथम रु.३०००

द्वितीय रु.२०००

तृतीय रु.१०००

रु.५०० चे २ उत्तेजनार्थ पारितोषिके

.

KRAZZY APP

क्रेझी ऍप कडून

सर्वाधिक पसंतीस

प्रथम रु.११११

द्वितीय रु.७७७

सुलभा वसंत चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित

राज्यस्तरीय किल्लेबांधणी स्पर्धा

किल्लेसम्राट २०२१

स्पर्धेत अग्रस्थानी असलेले स्पर्धक

.

१. शिव विष्णू दर्शन मित्र मंडळ, डोंबिवली (प.)

प्रतिकृती - प्रतापगड


२. कान्होजी आंग्रे मित्र मंडळ, डों.(प.)

प्रतिकृती - पद्मदुर्ग


३. मराठा वॉरियर्स, डों.(प.)

प्रतिकृती - कोथळीगड


४. समर्थ संजय मटकर, करमाळा, सोलापूर.

प्रतिकृती - पद्मदुर्ग


५. अरुण निवास, डों.(प.)

प्रतिकृती - लोहगड


६. नव गावदेवी कृपा सोसा, डों.(प.)

प्रतिकृती - सिंधुदुर्ग


७. मैत्री ग्रुप, आजदेगाव, डों.(पु.)

प्रतिकृती - राजगड


८. एस.एस.ग्रुप, डों.(प.)

प्रतिकृती - सज्जनगड


९. जाणता राजा युवा प्रतिष्ठान, डों.(प.)

प्रतिकृती - पन्हाळा-पावनखिंड-विशाळगड


१०. श्री. विवेकानंद सोसा, ठाकुर्ली (पु.)

प्रतिकृती - किल्ले जिंजी


११. श्रीधर संभाजी पाटील, करवीर, कोल्हापूर.

प्रतिकृती - सिंहगड


१२. प्रताप रामचंद्र राऊत, पिंपरी, पुणे.

प्रतिकृती - राजगड


१३. उत्कर्ष मित्र मंडळ, ठाणे (प.)

प्रतिकृती - रोहिडा (विचित्रगड)


१४. श्री गणराज हाईट्स, ठाकुर्ली (पु.)

प्रतिकृती - सिंहगड


१५. टीम चिंतामणी, शहापूर.

प्रतिकृती - देवगिरी


१६. नवयुग मित्र मंडळ, डों.(प.)

प्रतिकृती - वितंडगड (तिकोणा)


१७. तुषार पाटील, पनवेल

प्रतिकृती - प्रतापगड


१८. पौणिकर ग्रुप, नागपूर

प्रतिकृती - सिंधुदुर्ग


१९. रविना म्हात्रे, डों.(प.)

प्रतिकृती - किल्ले जंजिरा


२०. बाळ गोपाळ उत्सव मंडळ, डों.(पु.)

प्रतिकृती - खांदेरी


२१. आई जीवदानी ग्रुप, डों.(प.)

प्रतिकृती - सुवर्णदुर्ग


२२. संतोष रोकडे, पलावा सिटी, डों.(पु.)

प्रतिकृती - रायगड


२३. स्वराज्य प्रतिष्ठान, डों.(प.)

प्रतिकृती - पद्मदुर्ग


२४. स्वराज्य ग्रुप, डों.(पु.)

प्रतिकृती - लोहगड


२५. सम्राट क्रीडा मंडळ, बी.डी. डी. चाळ, वरळी.

प्रतिकृती - राजगड


सर्व अव्वल स्पर्धकांचे अभिनंदन आणि अंतिम फेरीसाठी हार्दिक शुभेच्छा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या