दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा !
दारी आला दसरा, दुःख सारे विसरा ।
सुख दुःखात ही चेहरा ठेवूया हसरा।।
एकमेकां वाटू आपट्याची पाने समजुनी सोने।
प्रसन्न मुद्रेने मनी बांधू सुविचारांची तोरणे।।
जीवन आहे अनमोल सर्वाहुनी बहुमोल।
दसरा शुभ जावो, हे कवी संतोषाचे बोल।।
कवी, गीतकार, गायक
सागोसूत - हरिसंतोष
संतोष सावित्रीमाई गोपाळ सावंत

0 टिप्पण्या