कोरोनाचा वाढत चाललाय उच्चांक

 कोरोनाचा वाढत चाललाय उच्चांक 



कल्याण डोंबिवली त कोरोनाची संख्या दिवसेंदिवस वाढत चाचली असून आता आठवड्याचे भरणारे बाजार यांच्यावर पालिकेला नियंत्रणात ठेवावे लागणार आहे आज बुधवारला उमेश नगर येथिल बाजाराला फेरीवाले यांना पालिका कर्मचारी यांनी बसू दिले नव्हते. 

 कल्याण डोंबिवलीची आजची कोरोनाची स्थिती 


कोरोना न्यूज ब्रेक...(24/2/2020)


कल्याण-डोंबिवलीत २४ तासांत वाढले 165रुग्ण... 


कल्याण (पू) : 30, कल्याण (प) : 42


डोंबिवली (पू) : 57, डोंबिवली (प) 27


मांडा टिटवाळा- : 08 मोहना-01


आतापर्यंत 1284रुग्णांवर उपचार सुरू...


आतापर्यंत 59905रुग्णांना डिस्चार्ज... 


आज 98रुग्णांना डिस्चार्ज...


केडीएमसीच्या वैद्यकीय आरोग्य विभागाची माहिती...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या