कविता : शरदाचे पावन चांदणे

 🌟 कविता : शरदाचे पावन चांदणे 🌟



कोजागिरी पौर्णिमेच्या 

   शीतल प्रकाशात ,. 🦋🦋

उजळूदे प्रिये तुझी

     ही मृदल काया ।।🌹🌹



🌷🌷 हे पावन शरदाचे

कोमल प्रसन्न चांदणे,🦋  

लावील तुझ्या मनाला

 🦋 नित्य प्रेमाची माया ।।


शरदाच्या निर्मळ दूध 🌹🌹

🦋 चांदण्यात दिसेन मी,

हृदयात तेव्हा प्रिये🌟🌟

🦋 तुझ्या सदा राहीन मी..।।


🌷🌷   ही शीतल रजनी

 झाली चंद्राची राणी ,🌟🌟 *

दूध-साखरेच्या गोडीत

   🦋 आपली ही प्रेम कहाणी..।।       🦋🦋


                💓❤️💓

कवी :- सुभाष पटनाईक,कल्याण Whatsapp : 9323967735


(नोंद : कवींनी आपल्या कविता प्रसिद्धीसाठी पाठविण्यासाठी ८७७९१७२८२४ या व्हाट्स अप नंबरवर  पठवावे )

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या