कल्याण डोंबिवलीत आज कोरोनाचे १५४ नवे रुग्ण आढळले

कल्याण डोंबिवलीत आज  कोरोनाचे १५४ नवे रुग्ण आढळले
(कल्याण : दि. ४/८/२०२०) 
.उपचार घेत असलेल्या रुग्णाची संख्या ५०६८
तर एकूण डिस्चार्ज घेतलेल्या रुग्ण संख्या १५५९८ येवढी आहे
आज डिस्चार्ज झालेल्या रुग्णांची संख्या ४९3
आता पर्यंत मयत रूग्ण 
395एवढी झाली आहे

कल्याण(पूर्व) ३९
कल्याण (पश्चिम) ४०
 डोंबिवली (पूर्व)४३
 डोंबिवली (पश्चिम )२२
 मोहना ६
मांडा टिटवाळा 4

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या