कल्याण डोंबिवलीत आज कोरोनाचे 274 नवे रुग्ण आढळले

(कल्याण : दि. 3/८/२०२०)

कल्याण डोंबिवलीत आज  कोरोनाचे 274 नवे रुग्ण आढळले


.उपचार घेत असलेल्या रुग्णाची संख्या 5415
तर एकूण डिस्चार्ज घेतलेल्या रुग्ण संख्या 15105 येवढी आहे
आज डिस्चार्ज झालेल्या रुग्णांची संख्या 411
आता पर्यंत मयत रूग्ण
387एवढी झाली आहे

कल्याण(पूर्व) 60
कल्याण (पश्चिम) 64
 डोंबिवली (पूर्व)88
 डोंबिवली (पश्चिम )46
 मांडा-टिटवाळा 11
 मोहना 5

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या