कोकणातील दृष्य आणि पावसाळी माहिती


कोकणातील दृष्य आणि पावसाळी माहिती

 




सुरक्षित रहा स्वस्थ रहा

कोकणातील काही दृष्य आपणास दाखवीत आहोत. कुठेही न जाता घरात बसूनच आपण सर्वांनी आनंद घ्यावा, 


पाऊस पडला की, नदी नाले विहिरी तलाव भरायला सुरुवात होते. गावाकडील नदी नाल्याना पाणी वाहू लागते , डोंगरावरून पाण्याचे धबधबे दिसू लागतात, नदीत मासे येऊ लागतात तेव्हा पाण्याच्या प्रवाहात झरयांच्या दिशेने मासे चढू लागतात. मग काही लोक हे चढणीची मासे पकडू लागतात. खेकडेही बाहेर पडू लागतात याच हंगामात बेंडुक, खेकडे व मासे ह्याचे हे प्रजननाचे दिवस असतात . आपल्या नवीन पिल्लांना जन्म देत असतात. बॅंडकाचाही आवाज आपल्याला सगळीकडे ऐकू येत असतो. उन्हाळ्यात कुठे लपून राहिले असतात  ते benduk पाऊस पडताच क्षणी डबक्यात, किंवा विहिरीत दिसू लागतात त्यांचा आवाज ऐकू येऊ लागतो.Benduk, खेकडे, व मासे ही याच पहिल्या पावसाच्या मोसमात आपल्या पिल्लांना जन्म देतात असेच आता गावाकडील काही दृश्य आपणास आम्ही दाखविणार आहोत एक खेकडा किती पिल्लाना जन्म देऊ शकतो हे तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्यावरच तुमच्या लक्षात येईल

https://youtu.be/WxYae4Z5Sj4


तसेच कधी उन्हाळ्यात न ऐकू येणारा बॅंडकाचाही आवाज आपल्याला याच पावसाळी मोसमात ऐकू येतो. 

चला तर ऐकूया हा आवाज


लेखक संतोष सावंत

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या