पुन्हा एकदा कल्याण डोंबिवलीत पाऊस
(दि.१२/८/२०२०)
कल्याण डोंबिवली मध्ये पुन्हा एकदा काल रात्रीपासून पावसाने जोर धरला आहे. आज सकाळपासून पाऊस धो धो बरसू लागला आहे, आभाळ भरून येऊन वातावरण अगदी पावसाने भरून आले दिसत आहे,

0 टिप्पण्या