10/8/2020
कल्याण-डोंबिवलीत २४ तासांत वाढले 196 रुग्ण...
कल्याण (पू) : 48, कल्याण (प) : 37
डोंबिवली (पू) : 55, डोंबिवली (प) : 27
मांडा-टिटवाळा 13, मोहना : 15
पिसावली 1
आतापर्यंत 4,062 रुग्णांवर उपचार सुरू...
आतापर्यंत 18329रुग्णांना डिस्चार्ज...
आज 453 रुग्णांना डिस्चार्ज...
आतापर्यंत 458 रुग्णांचा मृत्यू...
केडीएमसीच्या वैद्यकीय आरोग्य विभागाची माहिती...
0 टिप्पण्या