कल्याण-डोंबिवलीत २४ तासांत वाढले 368 रुग्ण...

 कोरोना ब्रेकिंग ..न्यूज .(12/8/2020)



कल्याण-डोंबिवलीत २४ तासांत वाढले 368 रुग्ण...


कल्याण (पू) : 90, कल्याण (प) : 72


डोंबिवली (पू) : 101, डोंबिवली (प) : 56


मांडा-टिटवाळा 31, मोहना : 16

पिसावली 2



आतापर्यंत 4,190 रुग्णांवर उपचार सुरू...


आतापर्यंत 18,561रुग्णांना डिस्चार्ज... 


आज 232 रुग्णांना डिस्चार्ज...


आतापर्यंत 466 रुग्णांचा मृत्यू...


केडीएमसीच्या वैद्यकीय आरोग्य विभागाची माहिती...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या