कोरोना न्यूज ब्रेक...(15/08/2020)
कल्याण-डोंबिवलीत २४ तासांत वाढले २८८ रुग्ण...
कल्याण (पू) : ६१, कल्याण (प) : ६५
डोंबिवली (पू) : ९०, डोंबिवली (प) : ५१
मांडा-टिटवाळा : १३, मोहना : ८
आतापर्यंत ३७९९ रुग्णांवर उपचार सुरू...
आतापर्यंत १९,८१२ रुग्णांना डिस्चार्ज...
आज ४८९ रुग्णांना डिस्चार्ज...
२४ तासांत ७ जणांचा मृत्यू...
आतापर्यंत ४८९ रुग्णांचा मृत्यू...
केडीएमसीच्या वैद्यकीय आरोग्य विभागाची माहिती...
0 टिप्पण्या