कोरोना न्यूज ब्रेक...(10/8/2020)
कल्याण-डोंबिवलीत २४ तासांत वाढले 201 रुग्ण...
कल्याण (पू) : 29, कल्याण (प) : 43
डोंबिवली (पू) : 78, डोंबिवली (प) : 35
मांडा-टिटवाळा 09, मोहना : 07
आतापर्यंत 4,329 रुग्णांवर उपचार सुरू...
आतापर्यंत 17876 रुग्णांना डिस्चार्ज...
आज 531 रुग्णांना डिस्चार्ज...
आतापर्यंत 448 रुग्णांचा मृत्यू...
केडीएमसीच्या वैद्यकीय आरोग्य विभागाची माहिती...
0 टिप्पण्या