कोरोना न्यूज (16/08/2020)
कल्याण-डोंबिवलीत २४ तासांत वाढले 320रुग्ण...
कल्याण (पू) : 48, कल्याण (प) : 76
डोंबिवली (पू) : 117, डोंबिवली (प) : 60
मांडा-टिटवाळा : १4, मोहना : 4
पिसावली :1
आतापर्यंत 3770 रुग्णांवर उपचार सुरू...
आतापर्यंत 20153 रुग्णांना डिस्चार्ज...
आज 341रुग्णांना डिस्चार्ज...
आतापर्यंत ४97रुग्णांचा मृत्यू...
केडीएमसीच्या वैद्यकीय आरोग्य विभागाची माहिती...
0 टिप्पण्या