1) उत्कृष्ट लेखक / दिग्दर्शक :- विलास शांताराम गुरव. ट्रॉफी. 2) उत्कृष्ट निर्माती :- सौ.अक्षता विलास गुरव. ट्रॉफी. 3) उत्कृष्ट कॅमेरामन :- मदसूद इद्रीसी. ट्रॉफी. दिनांक 2024 असे टोटल 7 पारीतोषिक आणि ट्रॉफी. पटकावले. त्यानंतर मराठवाडा इंटरनॅशनल फिल्म फेल्टिवल दिनांक 29/11/2024 2) बेस्ट एनविरोनमेंट - अक्षता विलास गुरव. त्यानंतर बुलढाणा राष्ट्रीय पुरस्कार शॉर्ट फिल्म " माझा मारत्या कुठे आहे ". ट्रॉफी आणि सर्टिफिकेट बेस्ट जुरी अवॉर्ड :- विलास शांताराम गुरव. दिनांक 07/04/2024.
त्यानंतर 2) बुलढाणा राष्ट्रीय शॉर्ट फिल्म " बाबा मूझे माफ कर दो " पुरस्कार ट्रॉफी आणि सर्टिफिकेट.बेस्ट जुरी अवॉर्ड. दिनांक 07/04/2024
त्यानंतर 3) बुलढाणा राष्ट्रीय पुरस्कार शॉर्ट फिल्म " मला आई व्होयचं आहे. " बेस्ट जुरी अवॉर्ड. दिनांक 07/04/2024. त्यानंतर बुलढाणा राष्ट्रीय पुरस्कार शॉर्ट फिल्म " माझा देश महान आहे " 16/02/2025 / 1) ट्रॉफी आणि सर्टिफिकेट. सर्वोतम कथा :- निर्माती - सौ. अक्षता विलास गुरव. आणि दिग्दर्शक - विलास शांताराम गुरव. 2) सर्वोतम कलाकार - अक्षय त्रिपाठी. सर्टिफिकेट. 3) सर्वोतम कलाकार - धनंजय चौधरी. सर्टिफिकेट. 4) सर्वोतम बालकलाकार - शालिनी सुहास घाडी. सर्टिफिकेट. 5) सर्वोतम कलाकार - गणेश विश्वनाथ खरात. सर्टिफिकेट. 6) सर्वोतम कलाकार - राकेश सुरेश जिमन. सर्टिफिकेट. त्या नंतर बुलढाणा राष्ट्रीय फिल्म फेस्टिवल - ट्रॉफी सर्टिफिकेट शॉर्ट फिल्म " रील " बेस्ट जुरी अवॉर्ड - 1) दिग्दर्शक :- विलास शांताराम गुरव. बेस्ट एक्टर शॉर्ट फिल्म " रील " - 2) प्रविण गुलाब गायकवाड. बेस्ट एक्टर शॉर्ट फिल्म " रील " सर्टिफिकेट. सुहास किसन घाडी. बेस्ट एक्टर शॉर्ट फिल्म " रील " सर्टिफिकेट. राकेश सुरेश जिमन. दिनांक 22/02/2026. त्यानंतर बुलढाणा राष्ट्रीय फिल्म फेस्टिवल - पुरस्कार आणि सर्टिफिकेट. शॉर्ट फिल्म " जय महाराष्ट्र " बेस्ट जुरी अवॉर्ड - 1) दिग्दर्शक :- विलास शांताराम गुरव. ट्रॉफी आणि सर्टिफिकेट. 2) बेस्ट एक्टर शॉर्ट फिल्म " जय महाराष्ट्र " अक्षय त्रिपाठी. सर्टिफिकेट. 3) बेस्ट एक्टर शॉर्ट फिल्म " जय महाराष्ट्र " सचिन लवू गुरव. सर्टिफिकेट. 4) बेस्ट एक्टर :- मकसूद इद्रीसी शॉर्ट फिल्म. " जय महाराष्ट्र. सर्टिफिकेट. 5) बेस्ट एडिटर :- सुलतान शहजाद शेख. शॉर्ट फिल्म - " रील " दिनांक 22/92/2026. दिनांक 22/02/2026. त्यानंतर आर्यरवी शॉर्ट फिल्म " मै चोर नही हू " पुरस्कार आणि सर्टिफिकेट. इन्स्पिरेशनल अकटिंग अवॉर्ड - धनंजय चौधरी. शॉर्ट फिल्म " मै चोर नही हू " जेष्ठ कलाकार. संजय खापरे.आणि रात्रीस खेळचाले फेमस एक्टर वच्छी :- यांच्या हस्ते देण्यात आले. दिनांक 26/03/2023. त्या नंतर आर्यारवी इंटरटेनमेंटराष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय लघुचित्रपट महोस्तव दिनांक 20/04/2024/ प्रबोधनात्मक विशेष लघुपट अक्षता आर्ट " बाबा मूझे माफ कर दो " 2026. आणि आर्यारवी एंटरटेनमेंट राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय लघुचित्रपट महोत्सव दिनांक 20/04/2024 अक्षता आर्ट प्रबोधनात्मक विशेष लघुपट " मला आई व्होयचं आहे " त्या नंतर आर्यारवी एंटरटेनमेंट राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय लघुचित्रपट महोत्सव गौरव कलागुणांचा. प्रबोधनात्मक उत्तेजनार्थ लघुपट - अक्षता आर्ट. निर्मित लघुपट " माझा मारत्या कुठे आहे " आणि अक्षता आर्ट लघुपट " माझा देश महान आहे " जेष्ठ कलाकार जयराज नायर यांच्या हस्ते देण्यात आले. दिनांक 26/04/2025 आणि त्या नंतर आर्यारवी एंटरटेनमेंट प्रस्तुत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सव (वर्ष 4) दिनांक 30/04/2026 1) लघुपट - " रील " ( समाज प्रबोधन लघुपट ) आणि 2) लघुपट - " जय महाराष्ट्र " ( भाषाभिमानी लघुपट.) जेष्ठ लेखक / दिग्दर्शक / कलाकार. श्री. महेश भिकाजी तेटांबे याच्या हस्ते देण्यात आला. दिनांक 30/04/2926. आणि इतर बरेच पुरस्कार पटकवले आहेत. अक्षता आर्ट ने ( Akshata Art ) निर्माती सौ. अक्षता विलास गुरव. आणि लेखक / दिग्दर्शक / कलाकार श्री. विलास शांताराम गुरव. नमस्कार असे तब्ब्ल चार वेळा पुरस्कार पटकावले आहेत. दिनांक 26/03/2023 / 27/04/2024 / 26/04/2025 / 30/04/2026.... लघुपट - रील. ( समाज प्रबोधन लघुपट ) पुरस्कार आणि पदक. पटकावले आहे. निर्माती :- सौ. अक्षता विलास गुरव. / लेखक /दिग्दर्शक / श्री. विलास शांताराम गुरव. कॅमेरामन :- मकसूद इद्रीसी./ एडिटर :- सुलतान शहजाद शेख.
कलाकार :- 1) प्रविण गुलाब गायकवाड 2) राकेश सुरेश जिमन. 3) सुहास किसन घाडी . 4) सचिन लवू गुरव. 5) धनंजय चौधरी. 6) स्मिता अभय राणा. 7) बाळकलाकार :- शालिनी सुहास घाडी. 8) अक्षता विलास गुरव. 9) प्रतिभा अशोक कांबळे..... 2) लघुपट - जय महाराष्ट्र. ( भाषाभिमानी लघुपट ) पुरस्कार आणि पदक पटकावले आहे. निर्माती :- सौ.अक्षता विलास गुरव. / लेखक / दिग्दर्शक / श्री. विलास शांताराम गुरव./ कॅमेरामन आणि एडिटर सुलतान शहजाद शेख. कलाकार :- 1) सचिन लवू गुरव. 2) अक्षय त्रिपाठी. 3) मकसूद इद्रीसी. हे पुरस्कार श्री.महेश्वर भिकाजी तेटांबे ( अभिनेते. दिग्दर्शक. पत्रकार ) यांच्या हस्ते देण्यात आले. पण यूट्यूब वर माझे टोटल 59 व्हिडीओ आहेत पण अजून पर्यंत माझे व्हिडीओ व्हायरहाल होतं नाही मला यूट्यूब वरून काहीच इन्कम येतं नाही. धन्यवाद 🙏

0 टिप्पण्या