डोंबिवली रिक्षावाल्याच्या मुलीने दहावीच्या परीक्षेत मिळविले 92% अभिमानास्पद बाब , 👍नवा पाडा, डोंबिवली पश्चिम, येथील राहणारे वकील श्री प्रदीप सुमन एकनाथ बावस्कर त्यांचे बंधू संतोष एकनाथ बावस्कर, रिक्षा चालक, यांची एकुलती एक मुलगी कुमारी धनश्री संतोष बावस्कर उर्फ परी हिने 92% दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत मिळवून घवघवीत यश संपादन केलेले आहे. पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा .
स्वामी विवेकानंद स्कूल चे सर्व शिक्षक वर्ग आणि विद्यारत्न क्लासचे विश्वास भोईर सर यांचे बावस्कर परिवार हे कडून खूप खूप आभार🙏
Adv प्रदीप एकनाथ बावस्कर

0 टिप्पण्या