डोंबिवली, (३ जानेवारी २०२६ ) नवचैतन्य सामाजिक विकास संस्था आणि संतोष प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने छापण्यात आलेले 2026 चे "स्नेहसंयोग" दिनदर्शिकेचे प्रकाशन डोंबिवली पश्चिम कडील जन गण मन स्कूल च्या भव्य अशा हॉलमध्ये जान्हवी फाऊंडेशन चे संस्थापक राजकुमार एम. कोल्हे सर यांच्या शुभहस्ते नुकतेच शनिवार दिनांक ३ जानेवारी २०२६ रोजी कॅलेडर चे प्रकाशन संपन्न झाले. यावेळी संस्थापक संपादक कवी संतोष सावंत, शंकर सावंत, तेजा कोटीयन दीदी, मयुरेश सावंत आणि अवधूत मुननकर व स्कूल मधील हजारो विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत हा भव्य असा प्रकाशन सोहळा संपन्न झाला.
यावेळी राजकुमार सर यांनी याबाबत काय विचार मांडले चला तर पाहूया.


0 टिप्पण्या