डॉ. रेवती कृष्णा आळवे यांना संत ज्ञानेश्वर श्रेष्ठ शिक्षक पुरस्काराने सन्मानित




 विश्व शिक्षक दिवस चे औचित्य साधून    राष्ट्रीय शिक्षक संचेतना, मराठा मंदिर साहित्य विभाग मुंबई आणि विश्व हिंदी प्रचार प्रसार नेटवर्क संस्थान पुणे द्वारा  5/1012025 रोजी मराठा मंदिर, मुंबई येथे आयोजित  भव्य कार्यक्रमात सुदीर्घ शिक्षण, साहित्य आणि संस्कृतीची सेवेमध्ये योगदानाबद्दल राष्ट्रीय अध्यक्ष, डॉ शैलेंद्र कुमार शर्मा, राष्ट्रीय संघटन महामंत्री, डॉ. प्रभू चौधरी, राष्ट्रीय महासचिव, डॉ शहेनाज शेख,  डॉ अलका नाईक, अध्यक्ष समारोह समिती,  सुश्री  माया मेहता आणि प्रदेशाध्यक्ष डॉ बाबासाहेब तोरसकर यांच्या उपस्थितीत डॉ उर्वशी पांड्या यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देऊन जेष्ठ समाजसेविका आणि गोरेगाव मुंबई महिला अध्यक्षा तसेच कर्तव्यदक्ष पोलिस मित्र फाऊंडेशनचे सभासद डॉ. रेवती कृष्णा आळवे यांना "संत ज्ञानेश्वर श्रेष्ठ शिक्षक- २०२५ पुरस्काराने" सन्मानित करण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या