हिंदी भाषा सक्ती प्रकरणा संदर्भात विरोध दर्शविण्यासाठी मा.उपजिल्हाधिकारी,ठाणे संदीप माने साहेब,यांना निवेदन पत्रक देण्यात आले

 





आज बुधवार दिनांक २५ जून रोजी मा. जिल्हाधिकारी कार्यालय कोर्ट नाका, ठाणे (पश्चिम) येथे संभाजी ब्रिगेड (ठाणे महानगर ) च्या वतीने हिंदी भाषा सक्ती प्रकरणा संदर्भात विरोध दर्शविण्यासाठी

मा.उपजिल्हाधिकारी,ठाणे संदीप माने साहेब,यांना निवेदन पत्रक देण्यात आले


या प्रसंगी संभाजी ब्रिगेड च्या वतीने शिवश्री सुजय सावंत (अध्यक्ष ठाणे महानगर),  शिवश्री संजीव येद्रे ( सचिव, ठाणे महानगर) Advocate  शिवश्री रोहन काकडे ( कायदा सल्लागार), शिवश्री अशोक गवळी (अध्यक्ष कल्याण डोंबिवली महानगर), शिवश्री विजय मोहिते ( माहिती प्रचार प्रसार प्रमुख, ठाणे महानगर), शिवश्री रवी कांबळे ( कल्याण डोंबिवली महानगर सदस्य), शिवश्री राजेश भोसले (ठाणे महानगर सदस्य) हे सर्व सदस्य उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या