अक्षता आर्ट प्रस्तुत शॉर्ट फिल्म "महाराज मला माफ करा" यामध्ये कवी पत्रकार संतोष सावंत नवीन एका भूमिकेत पहावयास मिळणार

  अक्षता आर्ट प्रस्तुत शॉर्ट फिल्म "महाराज मला माफ करा" यामध्ये 

कवी पत्रकार संतोष सावंत नवीन एका भूमिकेत पहावयास मिळणार

२ एप्रिल २०२५ सकाळी ०६ वाजता युट्युब अक्षता आर्ट वर प्रोमो रिलीज झाला



अक्षता आर्ट :- प्रस्तुत🎭  

🎬नवीन मराठी शॉर्ट फिल्म🎬    महाराज मला माफ करा 

🔰निर्मिती :- सौ. अक्षता विलास गुरव. 

🔰कथा / पटकथा /संवाद /लेखक, दिग्दर्शक :- श्री. विलास शांताराम गुरव.   

🔰 कॅमेरामॅन :- सुलतान शहजाद शेख.

🔰 कलाकार :- आहेत

१) बाबा :- राकेश सुरेश जिमन.

२) विक्की :- गणेश विश्वनाथ खरात.

३) धनंजय :- धनंजय चौधरी.

४) सुभाष:- सुहास किसन घाडी.

५) मुकुंद :- संतोष गोपाळ सावंत.

🔰सहकलाकार:-

६) रचना रवींद्र गुरव. 

७) देवेश नारायण साळकर.

८) सुभाष काशीराम तेरसे.

🔰विशेष आभार : - 

९) श्री. अशोक बंडू कांबळे. 

१०) सौ. प्रतिभा अशोक कांबळे. आणि सिद्धेश्वर कृपा चाळ रहिवासी....🙏



दिनांक २ एप्रिल २०२५ सकाळी ०६ वाजता युट्युब अक्षता आर्ट वर प्रोमो रिलीज होणार आहे. सर्वांनी जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या