प्रा. मगन सुर्यवंशी यांना "बहिणाबाई गुणगौरव "पुरस्कार जाहीर



"मानवता बहुउद्देशीय संस्था, धुळे, महाराष्ट्र "असे निवड पत्र संस्थेचे अध्यक्ष मा. श्री रामेश्वर कपूरचंद बहारे यांनी  पाठविले असून, हा पुरस्कार मान्यवर, कवी, साहित्यिक यांच्या उपस्थितीत दि 14/07/2024रोजी, डॉ बाबासाहेब आंबेडकर भवन मान दरवाजा, रिंग रोड सुरत येथे सकाळी 10.30वा देण्यात येणार आहे.

सूर्यवंशी सर यांची कर्म भूमी डोंबिवली असून ते स है जोंधळे विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय डोंबिवली येथून प्राचार्य म्हणून सेवानिवृत्त झालेले असून त्यांची जन्म भूमी, पातोंडा, ता. अमळनेर, जि. जळगाव आहे, आतापर्यंत त्यांना 150पेक्षा जास्त पुरस्कारांनी सन्मानित केलेले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या