थोर समाजसेवक मा श्री शशिकांत सावंत सरांना मातृशोक

 थोर समाजसेवक मा श्री शशिकांत सावंत सरांना मातृशोक

जेष्ठ पत्रकार आणि थोर समाजसेवक मा. श्री शशिकांत सावंत यांच्या मातोश्री यांचे ५ जून २०२४ रोजी वृद्धापकाळाने
मुलुंड येथील राहत्या घरी निधन  झाले . आम्ही सगळे मित्र परिवार सावंत सरांच्या दुःखात सहभागी आहोत. सावंत परिवारावर जो दुःखाचा डोंगर कोसळले आहे, त्यातून सावरायचे शक्ती लाभो, आणि त्यांच्या मातेच्या आत्म्यास  चिरशांती लाभो, आणि सद्गती लाभो, अशी श्रद्धांजली सर्व  मीत्र परिवार आणि लोकसत्यवाणी न्यूज च्या  वतीने भावपुर्ण श्रद्धांजली वाहत आहोत. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या