दिनांक 26 जून 24 रोजी सकाळी 11 वाजता मॉडेल कॉलेज खंबाल पाडा डोंबिवली पूर्व या ठिकाणी राजेश्री शाहू महाराज जयंती, सामजिक न्याय दिन व अंमली पदार्थ विरोधी दिनाचे आयोजन ठाणे जिल्हा संघटक रविंद्र क शा. गुरचळ यांनी केले व कार्यक्रमाची सुरवात राजेश्री शाहू महाराज यांच्या प्रिमेला उपस्थित पाहुण्यांच्या हस्थे पुष्प अर्पण करून व nss च्या विद्यार्थ्यांनी nss गीत सादर करून केले.
.मुख्य मार्गदर्शन API पांडूरंग पिठे साहेब यांनी विद्यार्थ्यांना अंमली पदार्थ सेवन करणे विकणे गुन्हा आहे.दारू पिण्यासाठी सुधा लायसन लागते,जर नसले तर त्याला सुधा सजा होऊ शकते नशा केल्याने आपल्या कुटुंबाचे व स्व ताचे आयुष खराब होते.त्यामुळे आपण कोणत्याही प्रकारचे व्यसन करणार नाही याची शपथ उपस्थित सर्व विधायर्थी यांनी दिली तसेच अमोल स भा मडामे सर यांनी विद्यार्थ्यांना सागितले की व्यसन सोडणे खुप सोपे आहे आपल्या मनावर जर ताबा असेल तर कोणतेही व्यसन लागू शकतं नाही आणि सुटीही शकते आपल्याला नो डिमाड असेल तर कोणताही दुकान दर माल ठेवणार नाही.आणि आम्हाला गोली सारखे काम करायला आवडते कारण गोल केलेले सर्वच मोजतात पण गोली किती गोल अडवतोब्याची कोणी मोजमाप करत नाही तेच काम आपल्या सर्वांना करायचे आहे.कल्याण तालुका संघटक संतोष सावंत यांनी व्यसन मुक्ती वर पवाडा सादर केला. आभार प्रदर्शन योगेश शिखरे सर यांनी केले.
0 टिप्पण्या