(राहुरी प्रतिनिधी अक्षय करपे) टाकळीमियातील करपे पाटील केक शॉप तरुणांच्या वाढदिवसासाठी ठरत आहे एक अनोखे सेलिब्रेशन ठिकाण

(राहुरी प्रतिनिधी अक्षय करपे) टाकळीमियातील करपे पाटील केक शॉप तरुणांच्या वाढदिवसासाठी ठरत आहे एक अनोखे सेलिब्रेशन ठिकाण


टाकळीमिया गावातील सुसज्ज भव्य दिव्य असलेले करपे पाटील केक शॉप अल्पावधीत तरुणांच्या पसंतीस  उतरले असून टाकळीमिया ग्रामीण सिटी मध्ये करपे पाटील केक शोप ग्रामीण भागातील नागरिकांच्या पसंतीस उतरले आहे. सविस्तर वृत्त असे की शहराप्रमाणे ग्रामीण भागातही आजच्या तरुणांना बर्थडे सेलिब्रेशन करण्यासाठी सुसज्ज हॉल हवा असतो जेणेकरून तरुणांना वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरी करता येतो. आशीच भन्नाट आयडिया लोकप्रिय करपे पाटील केक शॉप चे ओनर तन्मय करपे पाटील करपे यांनी शोधून काढली आणि टाकळीमिया यासारख्या ग्रामीण भागातील खेडेगावामध्ये शहराप्रमाणे आपल्या गावातील तरुणांनाही सेलिब्रेशन पार्टी  साजरी करता यावी यासाठी एका छताखाली सुसज्ज बर्थडे सेलिब्रेशन व डीजे म्युझिक हॉल तयार केला असून यामुळे गावातील तरुणांना करपे पाटील केक शॉप मोठ्या प्रमाणात आकर्षित करून घेत आहे. गावातील -तरुणींनाही करपे पाटील केक शॉपच्या बर्थडे पार्टी सेलिब्रेशन हॉल डीजे म्युझिकचा आनंद घेता येत आहे. करपे पाटील केक शॉप चे ओनर तन्मय करपे पाटील यांनी बोलताना म्हटले आहे की खेडेगावातही तरुण-तरुणींना बर्थडे सेलिब्रेशन साजरी करता यावा यासाठी मी कल्पना अमलात आणून टाकळीमिया यासारख्या खेडेगावांमध्ये करपे पाटील केक शॉप सुसज्ज म्युझिक तयार करून करून गावातील तरुण तरुणींच्या आनंदात भर टाकण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. अशाप्रकारे टाकळीमिया गावामध्ये प्रथमच करपे पाटील केक अँड बर्थडे सेलिब्रेशन हॉल तयार झाल्याने टाकळीमिया सिटीला एक महत्त्व प्राप्त झाले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या