उघडले पंढरीचे द्वार डॉ रुपेश पाटकर यांचे व्याख्यान.


 

उघडले पंढरीचे द्वार डॉ रुपेश पाटकर यांचे व्याख्यान.


सानेगुरुजी यांनी पंढरपूर मंदिराची कवाडे अस्पृश्याना खुली करण्यासाठी 1947 मध्ये दिलेल्या लढ्याची आठवण जागवणारे व्याख्यान सानेगुरुजी यांची जयंती म्हणजे 24 डिसेंम्बर रोजी डॉ रुपेश पाटकर ऑनलाइन सादर करतील. सदर व्याख्यान "अनादि मी अनंत मी" सामाजिक मंच, कणकवली यांच्या मार्फत आयोजित केले असून दर्शकांनी त्याचा लाभ घ्यावा आणि सानेगुरुजीच्या कार्याचा जागर होऊन तशीच मंदिर समानता चळवळ मालवणी मुलखात चालू व्हावी, असे मत मंचाच्या शुभांगी पवार यांनी व्यक्त केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या