मामासाहेब पगारे यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित
12 डिसेंबर राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित मामासाहेब पगारे यांना लोकसभेच्या मा, सभापती श्रिमती,मिरा कुमार यांच्या हस्ते राजेंद्र भवन दिल्ली येथे मा, केंद्रीय संरक्षण मंत्री,स्व,बाबूजगजिवन राम यांचे नावे संरक्षण दिना निमित्त देण्यात आला,या प्रसंगी नेपाळचे अनेक खासदार,सरकारचे मंत्री,व महापौर उपमहापौर आणि मामासाहेब यांच्या कर्मभुमितील ठाणे, डोंबिवली,कल्याण दादर येथील असंख्य मामासाहेब पगारे यांचा मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते,
हा पुरस्कार माझी जन्मभूमी सावळिविहीर गावच्या मातीस समर्पित करीत आहे,या प्रसंगी श्रिमती,मिरा कुमार यांनी मामा पगारे यांचा नातू चि, अबिदान संजय पगारे याचे ही मोठे कौतुक करुन आशिर्वाद दिला,

.jpeg)
.jpeg)
0 टिप्पण्या