मिलिंद सेवा सहकारी संस्थेच्याअध्यक्षपदी प्रभाकर कांबळे यांची निवड.


 मिलिंद सेवा सहकारी  संस्थेच्याअध्यक्षपदी प्रभाकर कांबळे यांची निवड.


  मुंबई (प्रतिनिधी) विक्रोळी टागोर नगर येथील मिलिंद  सेवा सहकारी संस्था मर्यादित मुंबई या संस्थेच्या  अध्यक्ष पदी  गुणवंत कामगार व विशेष कार्यकारी अधिकारी प्रभाकर तुकाराम कांबळे यांची तर सचिव पदावर ज्येष्ठ  समाजसेवक राजेंद्र कांबळे तर खजिनदारपदी राष्ट्रपती शौर्य पुरस्कार विजेते तुकाराम मारुती पाटील यांची एक मतांनी निवड करण्यात आल्याचे प्रसिद्धी पत्रकाद्वारे करण्यात असून संचालक पदावर ज्येष्ठ समाजसेविका वनिता प्रभाकर कांबळे मृण्मयी निकाळे बौद्धाचार्य श्रीपाल कांबळे सुरेश कांबळे प्रवीण आंबेकर बि.डी खोपकर कविता निकाळजे कविता शिंदे तर  सल्लागार पदावर सुनील दामू निकाळे व राजेंद्र सहदेव जाधव यांची निवड करण्यात आली असून या सर्वांचे विक्रोळी  विभागातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या