राष्ट्रीय बीमा कर्मचारी युनियन सी.ई.सी.मिटिंग युनियनचे अध्यक्ष मा.मुनाफ हकीम साहेब यांच्या अध्यक्षतेखाली शनिवार दिनांक 30 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 9.30.वा.टिळक भवन काकासाहेब गाडगीळ मार्ग कामगार स्टेडियम परेल मुबंई या ठिकाणी संपन्न झाली.सदर प्रसंगी वेतनवाढ अस्थायी कर्मचारी प्रश्न अनेक मुद्यांवर चर्चा करण्यात आली.सदर मीटिंगला 40 ते 45 कार्यकर्ते उपस्थित होते. त्यांची नावे खालील प्रमाणे मा.गौतम काकडे, मा.जे.एस.बनसोडे,मा.सुनील गांगुर्डे, मा.मुकेश सिलवंत, मा.प्रकाश डोळस,मा.पुष्पांजली गायकवाड,मा.सुनिल आरोळे,मा.मिलिंद पवार, मा.अशोक पवार, मा.गौतम जाधव इत्यादी प्रमुख उपस्थितीत होते.या मीटिंगसाठी विशेस उपस्थितीमा.संजयअहिरे Jt.सेक्रेटरी ऑलइंडिया लाईफ उपस्थितीत होते.मिटिंगचा समारोप मा.गौतम काकडे यांनी सर्वांचे आभार मानुन मिटिंग संपली असे जाहीर केले धन्यवाद.
0 टिप्पण्या